महानगरपालिका अंतर्गत 93 पदांची भरती 2024 | Recruitment 2024 for 93 posts under Municipal Corporation

 

महानगरपालिका अंतर्गत 93 पदांची भरती 2024

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत १५ वा वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदीर, आरोग्य परम धरम आरोग्य केंासाठी खालील तक्त्यांत दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर (११ महिन्याकरिता) महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर करीता खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

विभागाचे नाव :  आरोग्य विभाग - संभाजीनगर महानगरपालिका

कॅटेगरी : मनपा सरकारी जॉब

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

कोण अर्ज करू शकतात : महाराष्ट्रातील उमेदवार

अनुभव / फ्रेशर : फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकता

Gender Eligibility : Male & Female

अर्ज पद्धती : ऑफलाईन

वेतन : १८,००० ते २०,००० प्रति महिना

अर्ज फी :  खुला प्रवर्ग - १५०/-, राखीव प्रवर्ग - ९००/-

नोकरीचे प्रकार : Contract Basis (कंत्राटी जॉब)

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे

-----------------×××××××××××--------------------

जागा : ९३ जागा

अर्ज सादर करण्याचा पत्ता : प्रादेशिक प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 1 मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, अमरावती 444601

Apply Start Date : १८ जून २०२४

Apply Last Date :  २६ जून २०२४

Apply online : Apply Now 

Notification : Click Here 

अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)🎯

Note:- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी नोटिफिकेशनची लिंक वरी दिली आहे.


अटी व शर्ती - 

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवांरासाठी रु १५०/- व राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/-धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे. सदरचा धनार्क्स (Demand Draft) City Urban Health Society Municipal Corporation Aurangabad या नावाने काढावा. घनाकर्ष (Demand Draft) राष्ट्रीयकृत बँकेचा आसावा.

2) उपरोक्त नमुद केलेले पद ११ महिने कंत्राटी तत्वावर कराराद्वारे भरणेत येत आहे. सन २०२४-२५ च्या कृती आराखडयामध्ये सदरच पदाची मंजुरी प्राप्त न झाल्यास वरील पदाची सेवा आपोआप संपुष्टात येईल.

महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद रिक्त असणा-या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येत आहे. सदर रिक्त पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि १८/०६/२४ पासुन ते दिनांक २६/०६/२.४. रोजी पर्यंत सकाळी १०.०० वाजेपासुन ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच ई. मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने /कुरियरने पाठवावे.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- 

डाटा सेंटर, सिटी मार्केल बिल्डींग, निराला बाजार बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url