महाराष्ट्र शासन अंतर्गत पर्मनंट भरती 2024 | MRSAC Scientific Associate Vacancy 2024
विभागाचे नाव : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर
कॅटेगरी : महाराष्ट्र शासन सरकारी जॉब
वयोमर्यादा : १८ ते ४० वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात : ऑल इंडिया उमेदवार
अनुभव / फ्रेशर : फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकता
Gender Eligibility : Male & Female
अर्ज पद्धती : ऑफलाईन (स्पीड पोस्ट)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440 010 (M.S.).
वेतन : ३८,६०० ते १,२२,८००
अर्ज फी : फी नाही
नोकरीचे प्रकार : Regular Basis (पर्मनंट जॉब)
निवड प्रक्रिया : Written Exam, Interview
-----------------×××××××××××--------------------
जागा : ०५ जागा
Apply Start Date : १५ जून २०२४ (आजपासून अर्ज सुरू)
Apply Last Date : १५ जुलै २०२४
Apply online : Apply Now
Notification : Click Here
अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in
नोकरीचे ठिकाण : नागपूर🎯
पदाचे नाव : Scientific Associate
Note:- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी नोटिफिकेशनची लिंक वरी दिली आहे.
