इंदिरा गांधी परमाणु अनुसंशोधान केंद्रात नर्सिंगची मेगा भरती निगली आहे.

भारत सरकार परमाणु ऊर्जा विभाग इंदिरा गांधी परमाणु अनुसंशोधान केंद्र कलपक्कम


Nursing parmanent vacancy

परमाणु अनुसंशोधान केंद्रात नर्सिंगची मेगा भरती 

जाहिरात क्रमांक IGCAR/01/2024

"समतोल प्रतिबिंबित करणारे आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहन देणारे कर्मचारी तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे"

देशभरातील अणुऊर्जा विभाग (DAE) च्या विविध घटक युनिट्समध्ये खालील पदांवर नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून थेट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विभागाचे नाव: Department of Atomic Energy (DAE)

कॅटेगरी : केंद्र सरकारी जॉब

वयोमर्यादा : १८ ते २५, ३० व ५० वर्षे (Post Wise)

कोण अर्ज करू शकतात : ऑल इंडिया उमेदवार

अनुभव / फ्रेशर : फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकता

Gender Eligibility : Male & Female

अर्ज पद्धती : ऑनलाईन

वेतन : २१,७०० ते ७८,८००

अर्ज फी : Gen/OBC/EWS: ₹३००/-, SC/ST/PwD: ₹/-

नोकरीचे प्रकार : Regular Basis (पर्मनंट जॉब)

निवड प्रक्रिया : Online Test & Skill Test

------------------××××××-------------------

जागा : ९१ जागा

Apply Start Date : Started

Apply Last Date : ३० जून २०२४

Apply online : Apply 

नोटिफिकेशन : Download 

अधिकृत वेबसाईट : www.igcar.gov.in

नोकरीचे ठिकाण : Kalpakkam🎯

Note:- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी नोटिफिकेशनची लिंक वरी दिली आहे.

महत्त्वपूर्ण माहिती

पोस्ट नाम: एकूण पोस्ट:
Scientific Officer 34
Nurse 27
Scientific Assistant 12
Technical Officer 01
Technician 01
Pharmacist 14

पोस्टचे नाव वयोमर्यादा पात्रता
Scientific Officer 35-50 Years MBBS/PG Diploma (Relevant Field)
Technical Officer 30 Years PG Degree (Physiotherapy)
Scientific Assistant 30 Years DMLT/B.Sc/PG Degree (Medical Social Work)
Nurse 30 Years 12th Class/Diploma(GNM)/B.Sc (Nursing)
Pharmacist 25 Years 10+2/Diploma (Pharmacy)
Technician 25 Years HSC (Science)
⬅️

सुरवातीला पगार

पोस्टचे नाव पगार
Scientific Officer/E Rs. 78,800+NPA
Scientific Officer/D Rs. 67,700+NPA
Scientific Officer/C Rs. 56,100+NPA
Technical Officer/ B Rs. 47,600/-
Scientific Assistant/C Rs. 44,900/-
Nurse/A Rs. 44,900/-
Scientific Assistant/B Rs. 35,400/-
Pharmacist/B Rs. 29,200/-
Technician/B Rs. 21,700/-

IGCAR भर्ती 2024 निवड प्रक्रिया :-

IGCAR भर्ती 2024 साठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:

  • टप्पा-1: लेखी परीक्षा
  • टप्पा-2: कौशल्य चाचणी (पोस्टच्या आवश्यकतेनुसार) 
  • टप्पा-2: कागदपत्र पडताळणी
  • स्टेज-3: वैद्यकीय तपासणी

 

IGCAR भर्ती 2024 साठी अर्ज कसा करावा :- 

IGCAR भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा:

Step-1: IGCAR भर्ती 2024 अधिसूचना PDF मधून तुमची पात्रता तपासा खाली दिले आहे

Step-2: खाली दिलेल्या "ऑनलाइन अर्ज करा" लिंकवर क्लिक करा किंवा वेबसाइटला भेट द्या igcar.gov.in

Step-3: ऑनलाइन अर्ज भरा

Step-4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

Step-५: आवश्यक अर्ज फी भरा

Step-6: अर्जाचा फॉर्म प्रिंट करा

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url